फ्रिलान्सर मार्केटिंग जॉब महीना 9000 ते 1 लाख |f2hservices.com

मित्रांनो रोजगार नाही असे म्हणुन कसे चालेल, कारण आता डिजिटल युग सुरु झाले आहे. या युगात पारंपारीक रोजगार नक्कीच कमी झाले परंतु हजारो नविन रोजगार निर्माण झाले, त्यासाठी तुमच्याकडे पाहीजेत स्किल व स्मार्ट वर्क.

job at f2hservices.com

हो काम करण्याच्या पद्धतिही बदलल्यात, अगदी सुरवातीला परमनंट जॉब लोकांना हवा असायचा, त्यासाठी ते सेटिंग लावुन नोकरी मिळावी म्हणुन प्रयत्न करायचे. तर अलिकडच्या काळात तरुणाईला प्रायवेट जॉब उपलब्ध झाले व तरुणाईने स्वताहुन परमनंट जॉब अन परमनंट पगाराचे ओझे उतरवुन टाकले, तरुणाईचे स्वप्न वाढलीत, खर्च वाढलेत आता तरुणाई जिथे पेमेंट जास्त तिथे जाताना दिसत होती. पण आता स्मार्ट युगात तरुणाई स्मार्ट झाली तसे जॉब प्रोफाईलही स्मार्ट झाले. तरुणाई आता 9 ते 6 वा फर्स्ट शिप, सेकंड शिप, नाईट शिप मधे अडकायला तयार नाही, त्यांची स्वप्ने मोठी आहेत, ते पुर्ण करण्यासाठी त्यांना पैसाही मोठा लागतो, म्हणुन ते एकाच वेळी अनेक कामे (अर्थात स्मार्ट वर्क) करतात. आणी म्हणुनच कंपण्याही आता फ्रिलान्सर जॉब मार्केट मधे आणताना दिसतात. आज आपण अशाच एका भारतीय कंपणीने तरुणांसाठी फ्रिलान्सर जॉब ऑफर केला आहे त्या विषयी माहीती घेवु.

job for f2hservices
  • कंपणीची माहीती –

F2hservices.com (Search https://f2hservices.com/  ) ही भारतीय ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपणी आहे. कंपणी फास्टेस्ट ग्रोविंग ईंडीयन मल्टिवेंडर ई-कॉमर्स कंपणी म्हणुनही ओळखली जाते.

  • कंपणीचे काम –

F2hservices.com भारतीय दुकानदारांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आणण्याचे काम करते,कमि किमतीत वार्षिक पॅकेज ऑफर करते. ज्यात त्यांना वेंडरशीप देवुन स्वताचे किंवा फर्मचे नावाने ऑनलाईन ई-स्टोअर ओपण करता येते.

  • ऑनलाईन ई स्टोअर

F2hservices.com ला विजिट केल्यावर Create store ऑप्शन आहे त्यावर क्लिक करुन अगदी काही स्टेप्स मधे व्यवसायिकांना स्टोअर ओपन करता येते व ऑनलाईन जगाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले होतात. त्यांना लॉगिन आयडी पासवर्ड मिळतो व ते ई-स्टोअर्स चा डॅशबोर्ड स्वता ऑपरेट करु शकता. स्वताचे प्रॉडक्ट स्वता अपलोड करु शकतात व स्वता ऑनलाईन सेल करु शकता.

  • Android App : –

कंपणीने व्यावसायिकांना ऑनलाईन प्रॉडक्ट विकणे सोपे व्हावे तसेच कस्टमर्सलाही हवे ते प्रॉडक्ट शोधणे व विकत घेणे सोपे जावे म्हणुन

F2H farm to home ( https://play.google.com/store/apps/details?id=com.hemrajp.f2h_services&hl=en_GB )

F2H farm to home या नावाने एन्ड्रॉईड ऍप उपलब्ध करुन दिली आहे. आपण ती प्ले स्टोअर्स मधुन डाउनलोड करु शकतो.

  • फ्रि मार्केटिंग

कंपणी आपल्या वेंडर्सची,ई-स्टोअर्सची, त्यांच्या व्यवसायाची तसेच त्यांच्या प्रॉडक्टची सोशल मिडीयीच्या माध्यमातुन फ्रि मार्केटिंग करते तसेच ब्लॉग, यु ट्युब चॅनलचाही मार्केटिंग साठी सकरात्मक वापर करते. यामुळे व्यावसायिकांच्या प्रॉडक्टविषयी लोकांमधे अवेयरनेस निर्माण होतो व विक्री वाढते.

indian ecommers co. f2hservices

आता आपण फ्रिलान्सर मार्केटिंग जॉब कसा आहे ते बघुया.

  • फ्रिलान्सर मार्केटिंग जॉब

कंपणी भारतीय व्यावसायिकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्याचे काम करते, भारतातील प्रत्येक जिल्हा , तालुक्यांतील व्यावसायिकांना कंपणी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणण्यास कटिबद्ध आहे. तेच काम करायचे आहे मार्केटिंग प्रतिनिधींना. तेही त्यांच्या वेळात, कधीही, टाईम लिमिट नाही, शेड्युल नाही आणी टार्गेट सुद्धा नाही. यालाच म्हणतात फ्रिलान्सर जॉब. स्मार्ट युथ- स्मार्ट जॉब. यासाठी कंपणी पर वेंडर ठराविक पेमेंट मार्केटिंग प्रतिनिधींना पे करते. मार्केटिंग प्रतिनिधी हवे तेवढे पैसे कमवु शकतात व हवी तेव्हा सुटी घेवु शकता, त्यांचा कोणीही बॉस नाही. तेच त्यांचे बॉस.

job apportinities in f2hservices.com
  • फ्रिलान्सर जॉबसाठी अर्ज कुठे कराल

असे लिहा – फ्रिलान्सर मार्केटिंग जॉब, तुमचे गांव, तालुका, जिल्हा, ईमेल आयडी, मोबाईल नंबर.. आपल्या स्वताचे नंबर वरुन कंपणीचे कस्टमर केयर नं. 7972901221 यावर वॉट्सऍप करावा. किंवा contact@f2hservices.com  यावर ईमेल करा. कंपणीची टिम तुम्हाला संपर्क करेल. व ईटरव्यु टाईम व डेट सांगतिल. ( ईंटरव्युसाठी कुठलीही फी आकारत नाही.) त्यानंतर तुम्ही तुमचा फ्रिलान्सर ड्रिम जॉब सुरु करु शकता.

कसा वाटला लेख, शेयर करायला विसरु नका, अनेक तरुणांना यातुन ड्रिम जॉब मिळत आहे. तो ही स्मार्ट जॉब…  फ्रिलान्सर मार्केटिंग जॉब…..

[arrow_forms id='2083']
We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Logo
Register New Account
Reset Password
Compare items
  • Total (0)
Compare
0