Online सुरु करा तुमचा व्यवसाय, कसा? वाचा..|F2H Services

ऑनलाईन विक्री चा आलेख रोज नविन उच्चांक गाठतोय. यु.एस. ऑनलाईन ग्रोसरी मार्केटने 2017 मधे 14.2 बीलीयन यु.एस डॉलरचा सेल जनरेट केला होता.

भारतातही हा ऑनलाईन विक्रीचा आलेख झपाट्याने वाढताला दिसतो.

f2hservices.com bussiness ideas

जर तुम्हाला ऑनलाईन व्यवसाय करायचा आहे तर तुम्हाला या गोष्टी माहीत असायला हव्या.

 • तुमचा आधी छोटा का होईना व्यवसाय हवा.
 • त्याचे कागदपत्र, योग्य ते लायसन्स हवे.
 • व्यवसाय कायद्याचे नियमात बसणारा असावा.
 • जर आपण लॉंग टर्म बिझनेस करु ईच्छित असाल, तर खालील मार्गदर्शिका तुम्हाला मदत करेल.
 • आपल्या छोट्या व्यवसायासाठी वेबसाईट बनविणे, डिझाईन करणे परवडत नाही.
 • स्वस्तातल्या वेबसाईट आपले नाही, बनवुन देणार्याचेच खिसे भरतात.( कसे ते माझ्या ईतर ब्लॉगमधे सविस्तर आहे.)
 • सोशल मिडीयात मार्केटिंग करुन देणारे 50000 ते 5 लाख पर्यंत वार्षिक पॅकेजेस घेतात. Output तेवढे मिळत नाही.
online bussiness, f2hservices

आज मि तुम्हाला एक लाईफ चेंजिग, तुमचे ऑनलाईन बिझनेसचे स्वप्न पुर्ण होईल असा मार्ग सांगणार आहे. ते ही ईतरांच्या नाही तर तुमच्या स्वताच्या, तुमच्या कंपणीच्या नावाने तुम्ही ई-स्टोअर ओपण करु शकता व तुमच्या घरात, ऑफिसमधे बसुन कॉम्प्युटर वरुन, मोबाईल वरुन तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ऑनलाईन लॉंच करु शकता व डिजिटली सेल करु शकता, आणी हा पर्याय अगदी स्वस्तात म्हणजे एका दिवसासाठी चहाला लागतो तेवढ्या पर डे मध्ये. असे वार्षिक पॅकेज तुमच्यासाठी घेवुन आली आहे f2hservices.com ही आपली  e-commerce multivendor भारतीय कंपणी. हो आणी ही ऑफर फक्त थोड्या कालावधी साठी आहे, तेव्हा आता जर संधी सोडली तर नंतर ह्याच कामासाठी जास्त किंमत चुकवावी लागेल. चला तर मग तुमचे ऑनलाईन स्टोअर सुरु करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.

 • Search https://f2hservices.com/
 • https://f2hservices.com/  ओपण झाल्यावर Create Store वर Click करा.
 • Login व Register Page ओपण होईल.
 • रजिस्टर मधे user name, email id, password टाईप करा.
 • □ Apply to become vendor वर tick मार्क करा.
 • Name मधे तुमचे नाव टाका.
 • Register  बटन क्लिक करा.

Now you are successfully register to your online store.

या स्टेप्स फॉलो केल्या म्हणजे तुम्ही स्वताचे ऑनलाईन स्टोअर्स ओपण करण्यासाठी अर्ज केला आहे. आता कंपणीची टिम तुम्हाला ई मेल वरुन संपर्क साधेल. एकदा तुमचे yearly Package Approve झाले की लगेच तुमचे ऑनलाईन स्टोअर सुरु. तुमचे प्रॉडक्ट चे छान फोटोज घ्या व अपलोड करा.

online store f2hservices.com

F2hservices ची ही वेंडरशीप आज बरेच व्यावसायिक वापरत आहे व आपला व्यवसाय वाढवत आहे. सुरवातीच्या दोन हजार व्यावसायिकांसाठीच ईतक्या कमी किंमतीत  ही ऑफर आहे, तेव्हा रजिस्टर करण्यास उशिर करु नका, या ऑफरचा नक्की फायदा घ्या. अधीक माहीतीसाठी तुम्ही कंपणीचे कस्टमर केयर नं. 7972901221 वर संपर्क साधा.

डिजीटल युग आपली वाट पाहत आहे. या आपण सोबतच या नव्या युगाचे स्वागत करुया, नव्या युगाचे रंग लावुया. सो फ्रेंड्स वेलकम टु ऑनलाईन वर्ल्ड….

धन्यवाद.

[arrow_forms id='2083']
We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Logo
Register New Account
Reset Password
Compare items
 • Total (0)
Compare
0