ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपणी व्यावसायिकांना काय सेवा पुरविते ?

आपला व्यवसाय ऑनलाईन करणे ही काळाची गरज आहे. मागिल काही आर्टिकल्स मधे आपण ऑनलाईन व्यवसाय कसा करावा व कमी खर्चात ऑनलाईन बिझनेस कसा करता येईल याविषयी व त्यासंबंधीत पर्यायांविषयी बघितले. ऑनलाईन सेवा पुरविणार्या विदेशी तसेच भारतीय कंपण्याविषयी चर्चा केली.

मित्रांनो विदेशी कंपण्या भारतिय व्यावसाईकांसाठी नक्कीच फायदेशीर नाही, कारण त्या भारतात पैसे कमावण्यासाठी आलेल्या आहेत, तुम्हाला कमवुन देण्यासाठी नाही. तुमच्या व्यावसायाचे प्रॉफिट त्याच गिळुन टाकतात, साहजिकच तुम्हाला त्यांचेकडे वळविण्यासाठी केलेला जाहीरातींवरील करोडोंचा खर्च त्यांना तुमच्याकडुनच वसुल करायचा असतो. आधी भारतीय कंपण्यांचा पर्याय उपलब्ध नव्हता, परंतु आता भारतीय ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपण्यांचा पर्याय उपलब्ध आहे. व त्या भारतीय व्यावसायिकांच्या फायद्याच्या आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. अजुनही ज्यांनी परदेशी कंपण्यांबरोबर टाय-अप केले आहे त्यांनी सावध होवुन भारतीय ऑनलाईन कंपण्यांचीच वेंडरशीप घ्या व आपले भविष्यात होणारे संभाव्य नुकसान टाऴा.

आज आपण भारतीय ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपणी f2hservices.com ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी व्यावसाईकांना काय सेवा पुरविते याचे सखोल विवेचन करु.

F2hservices.com   provide following services to Indian startups and bussinessmen’s to make online selling easy and profitable.

  1. Your own online Store :

तुम्हाला f2hservices.com चे वार्षिक पॅकेज घेवुन स्वतःच्या किंवा तुमच्या कंपणीच्या नावाने ई-स्टोअर ओपण करता येते, ज्यात तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्ड मिळतो व तुम्ही तुमच्या घरुन, ऑफिस मधुन कुठुनही ,अगदी कधीही, तुमचे प्रॉडक्ट सेल करु शकता, एकदा प्रॉडक्ट अपलोड केले की तुमचे ऑनलाईन स्टोअर कस्टमर साठी 24 तास ओपण असते व तुमची विक्री अविरत चालु राहते.

  • Marketing  :

तुमच्या बिझनेसचे मार्केटिंग तुमच्या बरोबर f2hservices.com चे मार्केटिंग प्रतिनिधी तसेच कंपणीची सोशल मिडीया टिम ब्लॉग रायटिंग, ई-मेल मार्केटिंग, वॉट्सअँप व यु ट्युब चॅनलद्वारे करतात. त्याने तुमच्या बिझनेस बद्दल लोकांमध्ये awareness निर्माण होवुन तुमचा बिझनेस ग्रोथ व्हायला सुरवात होते.

  • User Friendly App :

तुमच्या कस्टमरला तुमचे प्रॉडक्ट खरेदी करणे अजुन सोपे व्हावे म्हणुन f2hservices.com या वेबसाईट बरोबरच कंपणीने F2H farm to home या नावाने (farm या शब्दाचा अर्थ ईथे फॅक्टरी किंवा बिझनेस आयडियाज वा प्रॉडक्ट जिथे उत्पादित होते ती जागा, असा आहे ), तर F2H farm to home  ऍप प्ले उपलब्ध करुन दिली आहे, प्ले स्टोअर वरुन तुम्ही ती तुमच्या मोबाईल मधे डाउनलोड करु शकता. या महत्वाच्या सुविधेमुळे कस्टमर च्या मोबाईल मधेच तुमचे ऑनलाईन स्टोअर पोहचते व कस्टमर हवे तेव्हा व हवे तिथुन तुमचे प्रॉडक्ट खरेदी करतात, पर्यायाने तुमची विक्री वाढते व तुम्हाला ऑनलाईन सेलींगचा फायदा होतो.

  • No Free Registration:

कंपणी कोणतेही फ्रि रजिस्ट्रेशन ऑफर करत नाही, तसेच ईतर परदेशी ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपण्यांसारखे Free Registration देवुन छुपे चार्जेस वसुल करत नाही. ही कंपणीची विश्वासार्हता व जमेची बाजु आहे.

  • No commission on each product :

F2HSERVICES.COM  तुमच्या ई-स्टोअर वर विक्री केलेल्या कोणत्याही प्रॉडक्टमागे कमिशन घेत नाही. त्यामुळे तुम्ही विना टेंशन कितीही प्रॉडक्ट सेल करु शकता. तसेच कमिशन न घेतल्याने तुमच्या प्रॉडक्ट ची पुर्ण किंमत तुम्हाला मिळते, व प्रॉडक्टची मुळ किंमत वाढत नाही त्यामुळे कस्टमरही खरेदीस पसंती देतात. बिझनेस ग्रोथ होण्यासाठी किंमत नक्कीच मॅटर करते.

  • Attractive Yearly Packeges:

भारतीय व्यावसायिकांच्या गरजा लक्षात घेवुनच f2hservices.com  ने सोपे वार्षिक पॅकेजेस उपलब्ध करुन दिले आहे. कंपणी ईतर विदेशी कंपण्यांप्रमाणे प्रॉडक्ट मागे कमिशन न घेता तसेच फ्रि रजिस्ट्रेशन देवुन छुपे चार्जेस न घेता, एक सुट-सुटीत प्लॅन तयार केला आहे. भारतीय व्यावसायिकांसाठी कंपणी फक्त 40 रु./ पर डे प्रमाणे वार्षिक पॅकेज ऑफर करते, त्यातही डिस्काउंट ऑफर आहे म्हणजे चाळीस रुपये पर डे पेक्षाही कमि किंमतीत तुम्हाला वार्षिक पॅकेज उपलब्ध होते. तुम्ही कितीही प्रॉडक्ट सेल करु शकता, ईतर कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस कंपणी घेत नाही.

  • Indian Company :

हो f2hservices.com ला गर्व आहे की ते एक भारतीय कंपणी आहे. व भारतीय व्यापार्यांसाठी ऑनलाईन सर्विस प्रोवाईड करतात. तसेच भारतीय व्यावसायीकांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन त्यांचा बिझनेस वाढविण्यासाठी कटिबद्ध आहे.

चला तर मग आता तुमच्या साठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म रेडी आहे, गरज आहे ती तुम्ही एक पाउल पुढ येण्याची,अधिक माहीतीसाठी f2hservices.com च्या कस्टमर केयर नं.7972901221 वर तुम्ही कॉल करु शकता किंवा whatsapp करा. ऑनलाईन जग तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. Well come to digital world. धन्यवाद…

[arrow_forms id='2083']
We will be happy to hear your thoughts

Leave a reply

Logo
Register New Account
Reset Password
Compare items
  • Total (0)
Compare
0