मित्रांनो आधीच्या
लेखात आपण ऑनलाईन व्यवसाय कसा करावा व त्यासंबंधीत उपलब्ध पर्यायांवर चर्चा केली.
भारतिय व्यावसायिकांसाठी भारतिय ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपण्याच फायदेशिर असतात.
कारण हे त्यांचे होम ग्राउंड असते. तसेच भारतिय व्यावसाईक व मार्केट विषयी त्यांचा
सखोल अभ्यास असतो.

काही परदेशी ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपण्या
फ्रि रजिस्ट्रेशन ऑफर करतात पण त्यामागे hidden charges लावतात. काही तुमचे प्रॉडक्ट विकत घेवुन
(स्वताचा नफा काढुन, उरलेले पैसे प्रॉडक्ट सेल केल्यानंतर तुम्हाला) त्यांच्या
किंमतीत विकतात, काही रजिस्ट्रेशन फ्रि देतात पण प्रत्येक प्रॉडक्टमागे कमिशन
घेतात. यातला एकही प्रकार भारतीय व्यावसायीक, व्यापारी व दुकानदारांसाठी फायदेशीर
नाही. तुम्ही कितीही मेहनत घेत असाल, तुमचा प्रॉफिट या कंपण्याच खावुन टाकतात.
मुळात या परदेशी कंपण्या भारतात पैसे कमावण्यासाठीच आल्या आहेत. तुम्हाला भुरऴ
घालण्यासाठी त्या जाहिरात, मोठ मोठे बॅनर, टि.वी चॅनल यावर करत असलेला करोडोंचा
खर्च तुमच्याकडुनच वसुल करत असतात. परदेशी ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपण्या आकर्षक
वाटल्या तरी भारतीय उत्पादक व व्यावसाईंकांसाठी त्या सफेद हत्ती पोसण्यासारखेच
आहे.

तुमच्या
व्यवसायासाठी सेपरेट डोमेन घेण्याचा पर्याय आहे. वेबसाईट डिझाईन करता येते,
त्यातही सावधान राहणे गरजेचे आहे कारण हल्ली स्वस्तात वेबसाईट बनवुन देणार्यांचे
पेव फुटले आहे. अशा स्वस्तातल्या वेबसाईट तुमचे नाही तर बनवुन देणार्यांचेच खिसे
भरतात. तुमच्या बिझनेससाठी काहीच उपयोग होत नाही. मग अपडेट, सर्वर डाउन, फिचर
अपग्रेड च्या नावाखाली तुमच्याकडुन वसुली चालु होते, तुम्हीही तुमच्या मनासारखी वेबसाईट
होत नाही तोपर्यंत खर्च करत राहता, कंटाळुन विचारलेच तर एवढ्या स्वस्तात अजुन काय
देवु म्हणत तुमचीच लायकी काढतात. स्वस्तात मिळणार्या वस्तुंपासुन लांब रहा कारण
त्या बिझनेससाठी महाग ठरतात.
चांगली वेबसाईट
बनविण्यास पैसेही चांगलेच लागतात, वेबडिझाईन वरही खुप खर्च होतो. स्मॉल स्केल
बिझनेस साठी कधी कधी त्यांनी व्यवसायासाठी उभारलेल्या भांडवलाईतका किंबहुना कधी
कधी त्याहुन जास्त खर्च होतो. मार्केटिंग साठीही भरपुर खर्च होतो. ह्यात एवढा वेळ
व पैसा जातो की आपल्या खर्या बिझनेससाठी वेळ कमी पडतो की काय असे वाटते.

भारतिय
व्यावसाईकांसमोरच्या या सर्व समस्यांचा विचार करुन तसेच भारतिय उत्पादक, दुकानदार,
ईलेक्ट्रिशियन, फिटर, प्लंबर बिल्डींग मटेरियल पुरवठादार, फर्निचर, अशा व ईतर सर्व
सेवा देणारे कामगार तसेच रेडिमेड कापड दुकानदार, किचन अप्लायंसेस, ब्युटी
पार्लर्स, थोडक्यात सर्व प्रकारच्या भारतीय व्यावसाईकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर
आणण्याचे काम f2hservices.com
ही भारतीय कंपणी करते. कंपणीचे सि.ई.ओ. प्रशांत
देशमुख यांचा भारतीय व्यवसाय व त्यासाठी लागणारे मार्केट याविषयीचा प्रदिर्घ
अभ्यास आहे. कंपणी व्यावसायिकांना वार्षिक पॅकेज देवुन वेंडर शिप प्रोवाईड करते.
त्यामुळे व्यावसायिक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वतःच्या किंवा आपल्या कंपणीच्या नावाने
ई-स्टोअर ओपण करुन आपले प्रॉडक्ट ऑनलाईन सेल करु शकतात. अधिक माहिती साठी तुम्ही f2hservices.com चा
कस्टमर केयर नं. 7972901221 ला संपर्क करु शकता किंवा वॉट्सऍप करु शकता. तसेच
पुढील लेखात आपण f2hservices.com
व्यावसायिकांना काय सेवा पुरविते हे जाणुन
घेवुया, लेख आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.
related aarticle
ऑनलाईन सर्विस प्रोवायडर कंपणी व्यावसायिकांना काय सेवा पुरविते ?